ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री तुळजाभवानी साखर कारखान्याकडून शेतकरी ऊसाचे बिल देण्यास दोनदिवसा पर्यंत जमा होतील
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी , तुळजापूर

श्री तुळजाभवानी साखर कारखान्याकडून शेतकरी ऊसाचे बिल देण्यास दोनदिवसा पर्यंत जमा होतील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी साखर कारखान्याकडून शेतकरी ऊसाचे बिल देण्यास विलंव लावत असल्या बावत दि. २६ फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष मधुक शेळके यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
तुळजापुर तालुक्यातील अनक शेतकऱ्याने दि.२० जुलै रोजी ऊस तोडीचे बील श्री. तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेरअरमण बील खात्यावर जमा करतो म्हणले होते मात्र आज्ञाप कोणाच्याही खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
तुळजापूर तालुक्यातील माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण
श्री तुळजाभवानी साखर कारखाना गोकुळ शुगर इंडस्ट्रीज 2023.24
तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना ऊसाचे बील सर्व जवाबदारी मी स्वतः घेत आहे
दिनांक 5 ते 6 तारीख पर्यंत सर्व ऊस बीले देणार.