पाऊस लांबल्याने खरीप पेरणी टक्केवारी घटणार,पाऊस लांबल्याने बळीराजा संकटात

पाऊस लांबल्याने खरीप पेरणी टक्केवारी घटणार,पाऊस लांबल्याने बळीराजा संकटात
तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत!
शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे !
शुन्य टक्के पेरणी !
तुळजापूर/न्यूज सिक्सर
मृग नक्षञ निघुन आज आठ दिवस होत आला तरीही वरुनराज्याचे दर्शन होत नसल्याने तालुक्यात आज पर्यत शुन्य टक्के पेरणी झाली असुन तात्काळ पाऊस न पडल्यास खरीप पेरणीत मोठी घट होवुन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे,
तुळजापूर तालुक्याचे ऐकुण पेरणी क्षेत्र ८७हजार हेक्टर असुन त्यापैकी खरीप चे ८५हजार हेक्टर व रबीचे ४५हजार हेक्टर आहे.
मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रबीसाठी ठेवलेल्या क्षेत्रात ही खरीप पेरणी झाल्याने १२० टक्के ऐवडी विक्रमी पेरणी झाली होती.
यंदा पाऊस तात्काळ सुरु झाला तर शंभर टक्के पेरणी होवु शकते लांबला तर माञ शंभर टक्के आत पेरणी होण्याची शक्यता आहे.पाऊस लांबल्याने तुरी पेरणी क्षेत्रात मोठी घट होणार आहे,
सध्या पाऊस लांबल्याने
तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे
सध्या तालुक्यातील बळीराजाच्या नजरा या नभा(आकाशा)कडे लागल्या शेतकरी वरुन राज्याची प्रतिक्षा करताना दिसत आहे,.
काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी वर्गाने उसानेपासने करुन कर्ज काढुन बीबियाणे खते आणुन पेरणी साठी सज्ज झाला आहे पण वरुणराजा चा पत्ता नाही.
तालुक्यातील शेतकरी खरीपाची
मशागत पूर्ण करून आता
पावसाची वाट पाहताना दिसतोय.
गतवर्षी तालुक्यात मान्सूनपूर्व
पाऊस झाल्यानेमे
बागायत
पिकांना मोठा दिलासा मिळाला
होता. यंदा
मात्र तालुक्यात
मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने
ऊस, केळी, भाजीपाला,
दररोज वरुणराजाची प्रतिक्षा फळबाग व चारा पिकांना मोठा
करताना दिसतोय.
हवामान फटका बसला आहे. सध्या ऊस
अदाजानुसार तालुक्यात ऊस , फळबाग पावसाविना
मान्सूनपूर्व पाऊस पडणार उष्णतेच्या लाटेत माना टाकण्याची शक्यता आहे.
दमदार पाऊस दूर साध्या स-या ही कोसळत नसल्याने
अधिकच चिंतातूर झाला आहे. यंदा
तालुक्यात मान्सून कधी दाखल
होणार ? आणि कधी एकदा
सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतकरी खरीप हंगामाची तयारी
करुन बसला आहे. तालुक्यात
कधी एकदा दमदार पाऊस होईल
याची शेतकरी वाट पाहत आहेत
येत्या दोन-तीन दिवसात
तालुक्यात दमदार पाऊस
झाल्यास शेतकऱ्यांना मोठा
दिलासा मिळणार आहे. अन्यथा
खरीप पेरणी लांबणीवर पडण्याची
शक्यता ही वर्तवली जात आहे.
कारण हवामान अंदाजानुसार
सध्या मान्सून केरळ मध्ये
दाखल झाल्याचे सांगण्यात येत
आहे. यानंतर मान्सूनचा पुढील
प्रवास कसा असणार यावर सर्व
काही परस्थिती अवलंबून असते.
कधी एकदा तालुक्यात दमदार
पाऊस होईल आणि कधी एकदा
खरीपाच्या पेरणीला सुरुवात करू
अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली
आहे.
तालुक्यातील बहुसंख्य
शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त ही
खरीप हंगामावरच अवलंबून
असते, म्हणुनच तालुक्यात
खरीप हंगामास अधिक महत्व
आहे. खरीप हंगाम यशस्वी
झाल्यास पुढील रब्बी हंगामाची व
वर्षभराची शेतकऱ्यांची पन्नास टक्के
चिंता दूर होत असते. म्हणूनच
शेतकरी खरीप हंगामात वेळेवर
पाऊस पडण्याची प्रतिक्षा करतात.
तालुक्यातील शेतकरी दमदार
पावसाच्या प्रतिक्षेत बसला आहे.