ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
महाविकास आघाडीच्या उमेदवारांस आपचा जाहिर पाठिंबा – मधुकर शेळके
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,तुळजापूर

महाविकास आघाडीच्या उमेदवारांस आपचा जाहिर पाठिंबा – मधुकर शेळके
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फे धिरज पाटील कदम यांना आम आदमी पार्टीच्या वतीने जाहिर पाठींबा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी पत्रकारांना बोलतांना सांगितले.विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत आम आदमी पार्टी ने महाविकास आघाडीच्या उमेदवारांस राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारणीच्या आदेशानुसार पाठिंबा जाहिर केला आहे . तसेच या पुर्वीही संपूर्ण राज्यभरात आपने लोकसभा निवडनुकीतही इंडिया घटबंधन उमेदवारांना निवडुण आणण्याकरिता मोठा हातभार लावला होता त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पुर्ण ताकतीनी महाविकास आघाडीचे उमेदवारांना पक्षाच्या आदेशानुसार निवडून आणण्यासाठी बळ लावणार आहोत अशी माहिती बोलताना दिली आहे.