तुळजापूर येथे फक्त महिला व युवतींसाठी योगा शिबीर – मीनाताई सोमाजी
तुळजापूर येथे फक्त महिला व युवतींसाठी योगा शिबीर - मीनाताई सोमाजी

तुळजापूर येथे फक्त महिला व युवतींसाठी योगा शिबीर – मीनाताई सोमाजी
तुळजापूर : प्रतिनिधी
नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था व भारतीय जनता प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाताई सोमाजी यांच्या वतीने फक्त महिला व युवतींसाठी योगा शिबीर
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात येत आहे वार बुधवार दि.२१ जून रोजी १२४ आठवडा बाजार कन्या शाळा जवळ येथे वेळ सकाळी ७ वाजता योगा शिबिर आयोजित करण्यात आले आहे योगा शिबिर मध्ये भाग घेणाऱ्या महिला व युवतींसाठी योगा स्पर्धाचे आयोजन केले असून आयोजकांनी दिलेल्या कालावधीत मध्ये दोन योगासन करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना खालील बक्षीस देण्यात येणार आहे त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस म्हणून योगा मॅट, टॢमी टाइमर जम्पिंग स्किपीग रूफ ईत्यादी बक्षीस देण्यात येणार आहे तरी इच्छुक महिला व युवतीने दिलेला नंबर वरती व कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर दिलेला नंबर वरती व कार्यालयाशी संपर्क साधूनआपले नाव नोंदणी करावी असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे ठिकान आर्य चौक रावळ गल्ली शिवशक्ती/दुर्गा नंदी आपारमेंट अष्टभुजा महिला पतसंस्थेचे शेजारी तुळजापूर