ब्रेकिंगमहाराष्ट्र
आई भवानी मातेच्या दर्शनाने आत्मिक ऊर्जा मिळते – सिने अभिनेत्री नूतन जैन प्रसिद्ध अभिनेत्री नूतन जैन यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन

आई भवानी मातेच्या दर्शनाने आत्मिक ऊर्जा मिळते – सिने अभिनेत्री नूतन जैन
प्रसिद्ध अभिनेत्री नूतन जैन यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आई श्री तुळजाभवानी माताची अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे,तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ऊर्जादायी असल्याने इथे येऊन मनोभावे दर्शन घेतले,
मातेच्या दर्शनाने आत्मिक ऊर्जा मिळते असे मत अभिनेत्री नूतन जैन यांनी व्यक्त केले.प्रसिद्ध अभिनेत्री नूतन जैन यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी त्या बोलत होत्या,
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष व स्वराज्य संघटना राज्य कार्यकारणी सदस्य आबा कापसे , बिल्डर असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रशांत अपराध यांनी आई भवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.