न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कलावंतांना आवाहन

राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कलावंतांना आवाहन

 

उस्मानाबाद/न्यूज सिक्सर 

जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत शासनाच्या महाराष्ट्र राज्यातील मान्यवर राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यीक व कलावंत यांना मानधन योजनेअंतर्गत पात्र वृध्द साहित्यीक व कलावंत यांची सन 2019-20 ते 2022-23 या वर्षातील मानधन मिळणेबाबत निवड करण्याससाठी दि.1-जून 2023 ते दि.3 जून 2023 या कालावधीत मुलाखती घेण्यात आलेल्या असून पात्र साहित्यीक व कलावंताची अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्याची कार्यवाही चालू आहे.

तरी मुलाखती दिलेल्या वृध्द साहित्यीक व कलावंत यांनी. सर्व निवड प्रक्रिया ही नियमानुसार व आपण दिलेल्या मुलाखतीनुसार होणार असल्याने कोणत्याही व्यक्तीने आपली निवड करतो म्हणून आमिस दाखविण्यास कोणत्याही व्यक्तीच्या अमिषास बळी पडू नये असे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य व समिती सचिव जिल्हास्तरीय मान्यवर वृध्द साहित्यीक व कलावंत मानधन निवड समिती उस्मानाबाद तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे