ब्रेकिंग
मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा, लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार
Post - गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.
आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा व लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजी काका चालुक्य पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, माजी नगरसेवक प्रविण पाठक, इंद्रजित देवकते, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा लोहारा तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, मुरुम येथील युवा नेते प्रसाद मुदकणणा पाटील, उमरगा तालुका चिटणीस लोकेश बिराजदार, उमरगा तालुका चिटणीस सागर पाटील, आदि, उपस्थित होते.