ब्रेकिंगमहाराष्ट्र
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दि.६ मे रोजी पदभार स्वीकारला आहे.
पदभार स्वीकारल्यावर दि.९ में रोजी संभाजी नगर परिक्षेत्र चे डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी तुळजापुर येथे आले असता श्रीदेविजींचे दर्शन घेतले दर्शन घेवल्या नंतर त्यांचा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने नागेश शितोळे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला यावेळी अभियंता राजकुमार भोसले ,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे – पाटील, पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद तसेच अधिकारी व कर्मचारी सुरक्षारक्षक आदि उपस्थित होते.