छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ६ में रोजी पदभार स्वीकारला आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दि.६ मे रोजी पदभार स्वीकारला आहे.
मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची यांची मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालय येथे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) येथे बदली झाली, तर मुंबई येथे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची येथील परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून सरकारने नुकतीच बदली केली आहे. दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. चव्हाण हे आयजी कार्यालयात दाखल झाले. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी एकमेकांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या; तसेच उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी डॉ. चव्हाण यांचे स्वागत केले.