ब्रेकिंगमहाराष्ट्र
स्वराज्य संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी धैर्यशील (आबासाहेब) बब्रुवान कापसे यांची नियुक्ती

स्वराज्य संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी धैर्यशील (आबासाहेब) बब्रुवान कापसे यांची नियुक्ती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
‘स्वराज्य’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशाने अँड धनंजय जाधव प्रवक्ते व सरचिटणीस यांनी निवड केली.
अँड धनंजय जाधव प्रवक्ते व सरचिटणीस यांनी कापसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून दि.६ में रोजी स्वराज्य संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी धैर्यशील (आबासाहेब) बब्रुवान कापसे यांची नियुक्ती करण्यात येत आहे, स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी ,सदस्य मोठ्या संख्यणे उपस्थित होते.भविष्यात स्वराज्य उभारणीसाठी आपण काम कराल, अशी खात्री बाळगून तुमची निवड करण्यात आली आहे..