गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
भुम /न्यूज सिक्सर
दत्तमंदीर समोर भुम, येथील- भाग्यश्री बाबासाहेब मनगिरे, वय 40 वर्षे, यांनी दि. 1504.2023 रोजी 14.00 वा. पुर्वी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. भाग्यश्री यांचे पती- बाबासाहेब मनगिरे, अनिल कुलकर्णी, विष्णू जाधव या सर्वांचे वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून लक्ष्मी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील – गणेश अरुण निलाखे रा. भाईदर, जि. ठाणे यांनी दि. 16.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.