
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा नुतन तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, एससी मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा माजी पं.स. सदस्य वामन डावरे, प्रसिद्धी प्रमुख निकेश बचाटे, एससी मोर्चा तालुकाध्यक्ष नंदन थोरात, आरपीआय आठवले गट तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, प्राचार्य शहाजी जाधव, आदि उपस्थित होते.