
र
लोहारा-प्रतिनिधी
धाराशिव येथे झालेल्या बैठकीत नुकतीच कार्यकारणी घोषीत करण्यात आली.लोहारा शहराध्यक्षपदी माधव (नाना)पाटील,तालुका कार्याध्यक्ष पदी अभिजित लोभे,जिल्हा उपाध्यक्षपदी भालचंद्र बिराजदार,तालुका सरचिटणीसपदी बालाजी शिंदे,राजाभाऊ लोमटे,युवक तालुका अध्यक्षपदी शैलेश चंदनशिवे,विध्यार्थी तालुका अध्यक्षपदी ऋषिकेश सुर्यवंशी याना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी संजय निंबाळकर,लोहारा तालुका अध्यक्ष नरदेव कदम,तालुका उपाध्यक्ष अरुण जाधव,मिलिंद नागवंशी,तुकाराम साळुंखे,राजेंद्र राठोड,भागवत भंडारकर,शरद कदम,ऋषिकेश कदम,सुरज कदम,जिल्हा पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.