ब्रेकिंगमहाराष्ट्र
अभिषेक व सिंहासन पूजेची करवाढ झालेली नाही
अभिषेक व सिंहासन पूजेची करवाढ झालेली नाही

अभिषेक व सिंहासन पूजेची करवाढ झालेली नाही
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मंदिर संस्थांच्या बैठकीत अभिषेक व सिंहासन पूजेची करवाढ करावी असा विषय चर्चेत आला होता परंतु त्याबाबत स्थानिक पुजारी बांधवांशी चर्चा करून निर्णय घेण्यात यावा अशी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील दिली होती ,आता जिल्हाधिकारी यांना करवाढ करायची नाही अशी सूचना दिल्या आहेत तरी सर्व पुजारी बांधवांना विनंती आहे की आता कुठलीही करवाढ झालेली नाही अफवा वरती विश्वास ठेवू नये तसेच सर्वानुमते चर्चा करून निर्णय घ्यावा अशा सूचना आमदार राणादादा यांनी दिली असताना चुकीचा ठराव घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल कशावर नगराध्यक्ष सचिन रुचकर व युवा नेते विनोद गंगणे यांनी केले आहे.