
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा पोलीस स्टेशन येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी लोहारा पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नलावडे स्वराज्य पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे, पोलीस कॉन्स्टेबल माधव कोळी, हनुमंत पोपलवार,सुग्रीव भोजने, वैजनाथ खडके,सुनील मोरे, विजयकुमार कोळी, स्वराज्य संघटनेचे प्रशांत थोरात ओमकार चौगुले,बालाजी मुळे, प्रदीप मुगळे आदी उपस्थित होते.