
लोहारा-प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मार्डी यांची 133 व्या जयंतीनिमित्त मार्डी येथे गावकऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य व भाजपा तालुका उपध्यक्ष संपत देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व योगेश देवकर ग्रा प सदस्य या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले अनिल अष्टे काळेसाहेब व कोकरे साहेब भीम नगर मधील सर्व नागरिकाच्या वतीने बौद्ध वंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले शंकर भालेराव सोपान भालेराव विजय भालेराव वामन भालेराव अंबादास भालेराव बालाजी भालेराव लिंबराज दुपारगुडे प्रेम दुपारगुडे अशोक मस्के बाबू मस्के शिवा मस्के हनुमंत मस्के अभिमान भालेराव सुग्रीव भालेराव राजेंद्र भालेराव बिरू भालेराव महेश भालेराव सोमनाथ मिसाळ राजू मिसाळ हरी भालेराव अरुण भालेराव गुलाब भालेराव नागनाथ भालेराव बालाजी भालेराव सतीश भालेराव नवनाथ भालेराव सुनील भालेराव दिगंबर भालेराव सिद्धार्थ दुपारगुडे दत्ता मस्के अनिल मस्के जयश्री मस्के आश्विनी मस्के विद्या भालेराव मंदाकिनी दुपारगुडे संगीता चिलवंते सुवर्णा भालेराव गंधार बाई मस्के महादेवी मस्के मिनाबाई भालेराव सकुंताबाई मस्के रुक्मीन मस्के सिंधुबाई मस्के सागर बाई दुपारगुडे कांताबाई भालेराव फुलाबाई भालेराव श्यामलबाई भालेराव मायाबाई मस्के शोभाबाई मस्के सुशाबाई भालेराव मोहरबाई भालेराव सागरबाई मस्के अनुसया दुपारगुडे अनुसया भालेराव पद्मिनी भालेराव ठकुबाई द्रोपती भालेराव रुक्मीन भालेराव मस्के गेंदाबाई भालेराव आवनाबाई लोखंडे यावेळेस भीम ज्योत तरुण मंडळ याने आपली कला सादर केली भीम ज्योत तरुण मंडळ लेझीम संघ मार्गदर्शक मनोज भालेराव लेझीम संघाचे अध्यक्ष शुभम मस्के सचिव अनिकेत भालेराव उमाकांत दुपारगुडे आनंद मस्के उमेश भालेराव चैतन दुपारगुडे बबलू दुपारगुडे विनोद चिलवंते संभाजी मस्के उपाध्यक्ष साहेब भालेराव समाधान मस्के एस मस्के महेंद्र भालेराव आदर्श भालेराव आशुतोष भालेराव विशाल भालेराव श्री मस्के अनुज भालेराव शुभम भालेराव सोन्या दुपारगुडे या सर्वांचे जयंती मंडळातर्फे आभार मानण्यात आले अध्यक्ष उत्तम भालेराव उपाध्यक्ष किशोर भालेराव सचिव न्यानेश्वर भालेराव खजिनदार देविदास मस्के सल्लागार लिंबराज दुपारगुडे