भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न

भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न
अणदूर /न्यूज सिक्सर
नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला
अणदूर परिसरातील खुदावाडी, चिवरी,देवसिंगा,निलेगाव, केशेगाव,बोरनदीवाडी या गावातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे सचिव प्रवीण भाऊ घुगे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा आलूरे भाजपा जिल्हा चिटणीस वसंतरावजी वडगावे साहेब भाजपा तालुका उपाध्यक्ष राज पाटील साहेब माजी पं स सदस्य साहेबराव भाऊ घुगे शहराध्यक्ष दीपक दादा घोडके तंटामुक्ती उपाध्यक्ष काशिनाथ काका शेटे भाजपा युवा मोर्चा तालुका कार्याध्यक्ष दयानंद भैय्या मुडके यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला या सत्कार सोहळ्यासाठी चिवरी खुदावडी केशेगाव निलेगाव देवसिंगा अरबळी,बोरनदीवाडी या गावातील पॅनल प्रमुख तसेच परिसरातील व गावातील नागरिक उपस्थित होते. आभार चंद्रशेखर कंदले गुरुजी तर सूत्रसंचालन लक्ष्मण बोंगरगे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुंडेशा गोवे बालाजी कुलकर्णी इमाम भाई शेख गणेश देवसिंगकर निलेश आलुरे शिवा बिराजदार बापू घुगे नयन तोग्गी आनंद मुळे प्रज्योत करपे स्वप्निल घुगे दत्तात्रय नन्नवरे राहुल राठोड शिवकुमार स्वामी नवनाथ मिटकरी मैफूस शेख यांनी प्रयत्न केले