ब्रेकिंगमहाराष्ट्र
लाडकी बहिण या योजने करीता सक्षम प्राधिकारी यांची उत्पन्नाची व रहिवाशी दाखला ही अट शितील – नगराध्यक्षा आर्चनाताई गंगणे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

लाडकी बहिण या योजने करीता सक्षम प्राधिकारी यांची उत्पन्नाची व रहिवाशी दाखला ही अट शितील – नगराध्यक्षा आर्चनाताई गंगणे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री लाडली बहिणा या कल्याणकारी योजनेचा शुभारंभ मा. नगराध्यक्षा आर्चनाताई गंगणे यांनी स्वतः महिलांचे फॉर्म भरून घेतले. तसेच शहरातील ज्यास्तीत ज्यास्त महिलेने मुख्यमंत्री लडली बहाणा या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच ज्या महिलांचे खाते नसतील अश्या महिलांचे खाते काढून दिले जातील तसेच फोटो, आधार कार्ड,मतदान ओळख पत्र झेरॉक्स नसतील तर काढून देण्याची सोय केली जाईल असे आव्हान देखील केले तसेच कोणतीही अडचण भासल्यास संपर्क करावा, या काम करिता जिजामाता नगर मधील महिलांना फॉर्म भरण्याकरिता लखन पेंदे , संतोष इंगळे , बबलू महाडिक रामेश्वर सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधावा