धाराशिव जिल्ह्यातील पोलिस उपनिरिक्षक यांच्या जिल्हा अर्गंत बदल्या
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस उपनिरिक्षक यांच्या जिल्हा अर्गंत बदल्या
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांच्या जिल्ह्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल दि.१२ जानेवारी रोजी बदल्यांचे आदेश काढले आहेत. या मध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विहित कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांच्या बाबतीत बदली/पदस्थापना बाबतची कार्यवाही दि.१२ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करणे बाबत निर्देशित केल्याने धाराशिव जिल्हा स्तरावर पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत नेमणुक पदस्थापना करण्याच्या प्रयोजनार्थ संदर्भाकीत आदेश क्रमांक ४ अन्वये स्थापन/गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाने, त्यांनी केलेल्या विनंतीनुसार संदर्भ क्र.५ अन्वये, घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बदली/नेमणुक पदस्थापना करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्या
१) पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर रामचंद्र चनशेट्टी पोलीस ठाणे, तुळजापूर ते वाचक उपविपोअ उमरगा येथे बदली झाली आहे.
२) पोलीस उपनिरीक्षक रमाकांत मोहनराव शिंदे पोलीस ठाणे मुरूम ते मंदीर चौकी तुळजापूर येथे बदली झाली आहे.
३) पोलीस उपनिरीक्षक पवन शाहुराव निंबाळकर पोलीस ठाणे भूम ते पोलीस ठाणे येरमाळा येथे बदली झाली आहे.
४) पोलीस उपनिरीक्षक पल्लवी संजय पवार पोलीस ठाणे तुळजापूर ते वाचक उपविपोअ तुळजापूर येथे बदली झाली आहे.
५) पोलीस उपनिरीक्षक सुकुमार गणपत बनसोडे, (पोलीस ठाणे तामलवाडी ते पोलीस ठाणे कल्याण विभाग येथे बदली झाली आहे.
६) मपोउपनि – अनुसया राजेंद्र माने, वाचक उपविपोअ उमरगा ते पिंक पथक भूम येथे
७) सपोनि – वैभव जिजाभाऊ नेटके, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण ते ए.टी.एस.धाराशिव येथे
८) सपोनि – पिराजी रामजी तायवाडे, पोलीस ठाणे नळदुर्ग ते पोलीस ठाणे उमरगा येथे
९) सपोनि – अशोक नवनाथ माळी पोलीस ठाणे आनंदनगर ते वाचक उपविपोअ धाराशिव शहर येथे
१०) पोउपनि – गणेश हरिभाऊ जांभळे (पोलीस ठाणे आनंदनगर ते पिंक पथक कळंब)
११) पोउपनि – पवनकुमार उदय अंधारे पोलीस ठाणे आनंदनगर ते आगुशा धाराशिव येथे
१२) पोउपनि – स्वनील लक्ष्मण भोजगुडे पोलीस ठाणे येरमाळा ते सायबर/TAW धाराशिव येथे
१३) पोउपनि – शिवाजी आर सर्ज पोलीस ठाणे बेंबळी ते मंदिर चौकी तुळजापूर येथे
१४) पोउपनि – अनघा अंकुश गोडगे पोलीस ठाणे धाराशिव शहर ते अर्ज चौकशी शाखा येथे
१५) पोउपनि – रियाज करीमखान पटेल पोलीस ठाणे नळदुर्ग ते अनैतिक मानवी वाहतुक कक्ष येथे
१६) पोउपनि – संजय विठ्ठल झराड (पोलीस ठाणे नळदुर्ग ते पोलीस ठाणे वाशी)
१७) मपोउपनि – वर्षा जनार्दन साबळे पिंक पथक कळंब ते पोलीस ठाणे भुम येथे झाल्या आहेत.