ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री तुळजाभवानी साखर कारखान्याकडून ऊसाचे बिल मंगळवार पर्यंत जमा होतील – सुनिल चव्हाण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी साखर कारखान्याकडून ऊसाचे बिल मंगळवार पर्यंत जमा होतील – सुनिल चव्हाण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी साखर कारखान्याकडून शेतकरी ऊसाचे बिल देण्यास विलंव लावत असल्या बावत दि. २६ फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष मधुक शेळके यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
तुळजापुर तालुक्यातील अनक शेतकऱ्याने दि.२० जुलै रोजी ऊस तोडीचे बील श्री. तुळजाभवानी साखर कारखान्याचे चरअरमण बील खात्यावर जमा करतो म्हणले होते मात्र आज्ञाप कोणाच्याही खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
श्री. तुळजाभवानी साखर कारखान्याच्या चरअरमण सुनिल चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हटले की मंगळवारी दि.२३ रोजी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे उत्साचे बील राहिले आहे ते जमा करणार
सुनिल चव्हाण चरअरमण,श्री. तुळजाभवानी साखर कारखाना, तुळजापूर.