ब्रेकिंग
गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त कन्यारत्नाचे बेबी किट देऊन स्वागत व रुग्णांना फळांचे वाटप

गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त कन्यारत्नाचे बेबी किट देऊन स्वागत व रुग्णांना फळांचे वाटप
तुळजापूर /प्रतिनिधी
सामाजिक क्रांतीचे प्रणेते गुरु रविदास यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि 06 रोजी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे गुरु रविदास यांच्या जयंती दिनी जन्मास आलेल्या कन्यारत्नास सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञाताई गायकवाड यांच्या हस्ते कन्यारत्नाचे बेबी किट देऊन स्वागत करण्यात आले तसेच रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी डॉ संतोष पाटील,सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला गायकवाड, न्यूज सिक्सरचे संपादक सोमनाथ बनसोडे यांच्या सह रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते