
लोहारा (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार लोहारा येथील पत्रकार निळकंठ कांबळे यांना पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मिळाल्याबद्दल पंचायत समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शितल खिंडे,सहाय्यक गटविकास अधिकारी जे के वगगे,जसवंतसिह बायस,बालाजी बिराजदार, गिरीश भगत, गणेश खबोले आदी उपस्थित होते.