ब्रेकिंगमहाराष्ट्र
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर च्या प्रभारीवैद्यकीय अधिक्षक पदी डॉ श्रीधर जाधव यांची नियुक्ती,

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ श्रीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी त्यांना पदभार देऊन सत्कार केला, यावेळी रुग्णकल्याण समिती सदस्य आनंद कंदले, विशाल रोचकरी उपस्थित होते.