ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची बदली
तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची बदली

तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची बदली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलीस निरक्षक अजिनाथ विठ्ठल काशीद यांची बीड येथे विनंती बदली करण्यात आली. काशीद यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन वर्षे सेवा बजावली आहे. पोलीस दलात येण्या पूर्वी ते सैन्य दलात होते.अजिनाथ काशीद यांची बीड येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नवीन कोणतत अधिकारी येणार ? याकडेच तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.