ब्रेकिंगमहाराष्ट्र
आई भवानी मातेच्या दर्शनाने धार्मिक उर्जा मिळते- पो.उप निरिक्षक नितिन भोगशेट्टी
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापू

आई भवानी मातेच्या दर्शनाने धार्मिक उर्जा मिळते- पो.उप निरिक्षक नितिन भोगशेट्टी
भोगशेट्टी व कदम यांनी सपत्नीक घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आई श्री तुळजाभवानी माताची अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे,तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ऊर्जादायी असल्याने इथे येऊन मनोभावे दर्शन घेतले,
मातेच्या दर्शनाने धार्मिक उर्जा मिळते असे उप निरिक्षक नितीन भोग शेट्टी व प्रदिप कदम यांनी व्यक्त केले. भोगशेट्टी – कदम यांनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी ते बोलत होते,
यावेळी त्यांचे पुजारी वैभव भोसले यांनी विधीवत पुजा केली यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक एकमत तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी अदि उपस्थित होते.