
लोहारा-प्रतिनिधी
समाजातील वर्गभेद,वर्णभेद,लिंगभेद व जातिभेद नष्ट करून समतेच्या तत्त्वासाठी व नवविचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे लिंगायत विचारधारा समाजात रुजविली. आशा जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन लोहारा येथे करण्यात आले
सर्वप्रथम शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात विधीवत पुजा करून ध्वज उभारण्यात आला. जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महात्मा बसवेश्वर चौक येथे प्रतिमा पुजन करण्यात आले. तीन दिवसात किर्तन, स्पर्धा परीक्षा,मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी शरणाप्पा जट्टे,दत्ता बिराजदार,शंकर अण्णा जट्टे,शिवानंद माशाळकर,बलू स्वामी,संगन्ना स्वामी,जालिंदर कोकणे,चंद्रकांत पाटील,अभिमान खराडे,आयुब शेख,उमा जट्टे,अविनाश माळी,दयानंद गिरी,केडी पाटील,प्रशांत काळे,अमीन सुबेकर,अमोल बिराजदार,दिपक मुळे,शाम नारायणकर,मल्लिनाथ घोंगडे,हरी लोखंडे,दत्ता फावडे,मल्लिनाथ फावडे,जगदीश लांडगे,आयुब शेख, इकबाल मुल्ला,प्रमोद बंगले,संजय दरेकर,रघुवीर घोडके, सुधाकर मुळे,विकास घोडके, महेबूब गवंडी,सलीम शेख,दगडू तिगाडे,रौफ बागवान,ओम पाटील,चिंदानंद जट्टे,शहाजी जाधव,प्रवीण संगशेट्टी,प्रकाश होंडराव,बंडप्पा वैरागकर उत्सव समितीचे सागर पाटील,गणेश कमलापुरे,वीर फावडे,गणेश पालके
यांच्यासह उत्सव समिती सदस्य, नागरिक उपस्थित होते.
