आई भवानी मातेच्या दर्शनाने धार्मिक उर्जा मिळते- उद्योजक राजेंद्र प्रकाश पवार देवीचरणी ११ तोळ्याचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आई भवानी मातेच्या दर्शनाने धार्मिक उर्जा मिळते- उद्योजक राजेंद्र प्रकाश पवार
देवीचरणी ११ तोळ्याचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आई श्री तुळजाभवानी माताची अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ऊर्जादायी असल्याने इथे येऊन मनोभावे दर्शन घेतले,मातेच्या दर्शनाने धार्मिक उर्जा मिळते असे उद्योजक राजेंद्र प्रकाश पवार, अर्जून राजेंद्र पवार,उदय चंद्रकांत डांगे
यांनी व्यक्त केले. उद्योजक राजेंद्र प्रकाश पवार यांनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यांची विधिवत पूजा भोपे पुजारी रुपेश कदम – परमेश्वर यांनी केली .
उद्योजक राजेंद्र प्रकाश पवार, अर्जून राजेंद्र पवार,उदय चंद्रकांत डांगे
यांनी व्यक्त केले. उद्योजक राजेंद्र प्रकाश पवार यांनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी 11 तोळ्याचा चंद्रहार आणि सोन्याची नट व जोडवे अर्पण केलं
यावेळी त्यांचे भोपे पुजारी रुपेश कदम – परमेश्वर यांनी विधीवत पुजा केली व सहकुटुंब सहपरिवार यांना दर्शन घडवले भाविक भक्तांनी समाधान व्यक्त .