न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे ह.भ.प.गोविंद महाराज गायकवाड यांचे तुफान विनोदी भारुड सादरीकरण

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी , तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे ह.भ.प.गोविंद महाराज गायकवाड यांचे तुफान विनोदी भारुड सादरीकरण

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे दि.३ नोव्हेंबर पासून सुरु होत असलेल्या आपसिंगा महोत्सवाचे कार्यक्रम विनोदातून समाज प्रबोधन करणारे. ह.भ.प.गोविंद महाराज गायकवाड यांचे तुफान विनोदी भारुड सादरीकरण ठीक सायंकाळी ७:३० वाजता आपल्या राम मंदिरासमो आयोजित केले आहे.

आपसिंगा येथे होणाऱ्या आपसिंगा महोत्सवाचे १३ वर्ष असून आजपर्यंत या महोत्सवात धार्मिक कार्यक्रम किर्तीन भारुड , व्याख्याण, सामाजिक उपक्रम घेतले जातात या महोत्सवासाठी गावाती विविध पदावरील कार्यरत असलेले  अधिकारी व राजकिय नेते यांच्या सहकार्यातून कार्यक्रम घेतात. आपसिंगा महोत्सव तीन दिवस चालणाऱ्या आपसिंगा, कात्री, कामठा परिसरातील व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकानी आव्हाण केल आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे