शेतरस्त्यासाठी स्वामा सहकुटुंब ,सहा वर्षाच्या चिमुकलीसह जिल्हाधिकार्यालया समोर लाक्षणिक उपोषण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शेतरस्त्यासाठी स्वामा सहकुटुंब ,सहा वर्षाच्या चिमुकलीसह जिल्हाधिकार्यालया समोर लाक्षणिक उपोष
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्रका
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तहसील कार्यालयाच्या गलथन कारभाराला कंटाळून जिल्हाधिकार्यालय समोर सहकुटुंब सहपरिवार न्याय मागण्यासाठी उपोषण सुरू तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी तथा नागोबाचे पुजारी कल्याण मल्लिकार्जुन स्वामी येथील कायमस्वरूपी रहिवासी असून त्यांची जमीन सावरगाव येथे गट नंबर १२१ मध्ये एक हेक्टर विस आर हे शेतजमीन आहे या जमिनीसंदर्भात अनेक तक्रारी तहसील कार्यालय येथे दिल्या मात्र तहसीलच्या कर्मचारी जाणून-बुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. विरोधी पार्टीच्या सांगण्यावरून तामलवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी जाणून बुजून मानसिक त्रास देत आहेत.
दिनांक 13 /4 /2023 रोजी तहसील कार्यालयात तुळजापूर यांच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे तरी अद्याप या प्रकाणात नोटीस अर्जदार व गैर अर्जदार यांना बजावण्यात आल्या नाहीत तरी या गोष्टीचा विचार करण्यात यावा तसेच तहसील कार्यालय कर्मचारी हे लाच घेऊन जाणून-बुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. तहसीलदार यांच्या आदेशानुसार प्रकरण शेतस्ता विभाग वर्ग करण्यात आला आहे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे विविध राजकीय पक्षासोबत संबंद आहेत तरी राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण जागेवर दाबण्यात आले आहे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना ताबडतोब चौकशी करून निलंबित करावे या मागणीसाठी दिनांक 11 जून रोजी लाक्षणिक उपोषण सहपरिवार सात महिन्याच्या चिमुकली सहकुटुंबासहित उपोषणाला बसले आहेत उपोषण करते कल्याण मल्लिकार्जुन स्वामी यांच्यासह सर्व कुटुंब उपोषणास बसले आहे.