शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव तालुक्याचे युवा सेना तालुकाध्यक्ष गणेश जमाले यांचा लवकरच जय महाराष्ट्र
संपादक सोमनाथ बनसोडे

शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव तालुक्याचे युवा सेना तालुकाध्यक्ष गणेश जमाले यांचा लवकरच जय महाराष्ट्र
धाराशिव/न्यूज सिक्सर
शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव तालुक्याचे युवा सेना तालुकाध्यक्ष गणेश जमाले यांचा लवकरच जय महाराष्ट्र खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विश्वासू असलेले जमाले हे शिवसेना शिंदे गटात जाण्याने खूप मोठं नुकसान होणार आहे
धाराशिव तालुक्यातील तडवळा येथील रहिवासी असलेले शिवसेना ठाकरे गटाचे गेली 15 वर्ष अविरतपणे पक्षाचे व जय भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे कोरोना काळात अनेक जणांना मदत करणारे त्यांच्या माध्यमातून ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देणारे गणेश जमाले हे तेरणा कारखाना संचालक चंद्रप्रकाश जमाले यांचे सुपुत्र असून ते आमदार कैलास पाटील यांचे मावस भाऊ आहेत त्यांनी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सध्या चालू आहे येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे,शिवसेना नेते सुधीर अण्णा पाटील यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत यामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका बसणार आहे