न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आश्रम शाळा व लोहारा ग्रामीण रुग्णाय येथे फळ वाटप…

Post-गणेश खबोले

 

लोहारा-प्रतिनिधी

अनावश्यक वर्धापन दिनाचा खर्च टाळून लोहारा येथील ओमकार बाबुराव पटणे यांनी आप्पा फोटो स्टुडिओ च्या वर्धापन दिनांचे औचित्य साधून मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळा व लोहारा ग्रामीण रुग्णाय येथे फळ वाटप करण्यात आले.
यावेळी आप्पा फोटो स्टुडिओ यांच्या वर्धापन दिना निमीत्त विद्यार्थ्यांना बिस्कीट व केळी वाटप करण्यात आली. आश्रम शाळेतील ९० विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी ओमकार पटणे,संतनु इंगळे,मोना नागतीले,वैभव (आप्पा )घोडके,गणेश बायस,अथर्व जावळे-पाटील,संदिप घोडके,रोहन मिटकरी,राम काकडे,रुद्रंकेश सुतार, सोमनाथ सुरवसे,शुभम आगळे व मित्र परिवार उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे