ब्रेकिंग
आ.अभिमन्यु पवार यांचा संताजी काका चालुक्य मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार
Post - गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघाचे आ.अभिमन्यू पवार यांनी दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी सास्तुर येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली. यावेळी संताजी (काका) चालुक्य मित्र मंडळ, सास्तूर यांच्या वतीने आ.अभिमन्यु पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विरेंद्र पवार, रोहीत पुर्णे, महेश पोतदार, आकाश कांबळे, जावेद शेख, प्रशांत इंडे, राजवर्धन पाटील, बळीराम माळी, दादा माने, सोम कुर्ले, नेताजी इगवे, संभाजी पवार, अनिकेत माळी, विरभद्र माळी, ब्रम्हा माळी, इंद्रजीत जाधव, सिध्दू माने, गजू पवार, दौलत पुर्णे, आदी, उपस्थित होते.