विक्रांत पाटील (पनवेल मुंबई ) यांची व महिलांचा बुलंद आवाज चित्राताई वाघ यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला – गुलचंद व्हवहारे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

विक्रांत पाटील (पनवेल मुंबई ) यांची व महिलांचा बुलंद आवाज चित्राताई वाघ यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला – गुलचंद व्हवहारे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत पुन्हा एकदा गाजताना दिसणार आहे कारण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदारकीची शपथ घेतली. गेली 20 वर्षे चित्र वाघ यांनी राष्ट्रवादी पक्षात काम केलं. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राहिल्या. राज्य महिला आयोगाच्या सदस्यही त्या होत्या. 2019 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सध्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. दरम्यान, या राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ यांनाही संधी देण्यात आली
दि . १६ ऑक्टेंबर रोजी मुंबई येथे प्रदेश कार्यालय भाजपा (नरीमन पॉइंट ) नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य विक्रांत जी पाटील (पनवेल मुंबई ) यांची व मुलूख मैदानी तौफ चित्राताई वाघ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार भाजपा चे प्रदेश कार्यकरणी सदस्य गुलचंद (भाऊ )व्यवहारे यांनी पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.