मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे विशेष आभार तर पक्षप्रवक्ते योगेशजी केदार यांचे ही आभार नोबेल हाॅस्पिटल सोलापूर येथे उपचार घेत आहेत.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे विशेष आभार तर पक्षप्रवक्ते योगेशजी केदार यांचे ही आभार
नोबेल हाॅस्पिटल सोलापूर येथे उपचार घेत आहेत.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शिवसेना ५८ वा वर्धापन दिनाच्या मेळाव्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालूक्यातील शिवसैनिकांची वर्धापनदिन मेळावा आटपून परतीचा प्रवास करताना अगदी तुळजापूर नजीक आले असताना सकाळी ७:३० दरम्यान मगर सांगवी सोलापूर धुळे हायवेवरती अपघात झाला
ईरटीका एम.एच 13 – ए झे ५३३६ या गाडीचा झालेला अपघात जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम परमेश्वर,युवासेना तुळजापूर विधानसभा प्रमुख खंडू कुंभार, शिवसैनिक राहुल क्षीरसागर सर्वजण तुळजाभवानी व शिवसेनेच्या आशीर्वादाने सुखरूप आहोत. शिवसेना उप जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांना जास्तीचा मार लागला आहे.
ही बातमी मुख्यमंत्री महोदयांना पक्षाचे प्रवक्ते योगेश केदारजी यांच्या मार्फत समजली तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून हॉस्पिटलमध्ये आम्हा सर्व शिवसैनिकांची विचारपूस केली चौकशी केली आणि मला खुप मोठा आधार दिला. शिवसेना हे कुटुंब आहे आणि त्यांनी डॉक्टराशी बोलून घेतो म्हणाले आणि त्या अनाथाचा नाथ लोकनात कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे याचा शिवसैनिकांना गर्व व अभिमान आहे.हेच यावरून सिद्ध होत आहे.कार्यकर्त्याची जान असलेला असा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत असा मुख्यमंत्री पाहिला नाही आजपर्यंत कधी पाहिला नाही.मुख्यमंत्री महोदयांचे सर्व शिवसैनिक शतशः ऋणी आहोत.