ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर विधानसभा देवानंद रोचकरी यांनी लडवावी तालुक्यातील जनतेची मागणी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ उमेदवारी कायम

तुळजापूर विधानसभा देवानंद रोचकरी यांनी लडवावी तालुक्यातील जनतेची मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ संघात देवानंद रोचकरी यांच्या आदेशानुसार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील आरळी खुर्द ,आरळी बुद्रुक ,बसवंतवाडी व कचरे वस्ती या गावांमधील जुन्या व नवीन देवराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्याची बैठक घेऊन देवानंद रोचकरी हे विधानसभा लढविणार आहेत व तालुक्यातील १०८ गावातील आपण सर्वांनी मनापासून काम करून आपापल्या गावातून मोठ्या प्रमाणात मतदान करून देवानंद रोचकरी यांना यावेळेस विधानसभेत पाठवायचे असा निर्धार या बैठकीत घेण्यात आला या बैठकीस तुळजापूर देवराज मित्र मंडळ अध्यक्ष ॲड उदय भोसले, बालाजी ढोले, गोरख शिंदे, दत्तात्रय बिराजदार, रामचंद्र बिराजदार, यांच्यासह ग्रामस्थ देवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.