जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येईपर्यंत आठवडा बाजार मंगळवारी भरणार – न प मुख्याधिकारी
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येईपर्यंत आठवडा बाजार मंगळवारी भरणार – न प मुख्याधिकारी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील नागरिकांना, व्यापारी व शेतकरी वर्गाना कळविण्यात येते की, तुळजापूर शहरातील मंगळवारी भरणारा आठवडी बाजार बुधवार या दिवशी भरवावा या अश्याच्या सूचना सोशल मीडिया, वृत्तपत्रात छापून आलम होत्या शराहरातील संघटना, सार्वजनिक बाजार संघर्ष समिती, व्यापारी वर्ग, ग्रामीण भागातील व्यापारी व इत्यादी चे अनेक तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी महोदय यांना पत्राद्वारे मार्गदर्शन मागविण्यात आले असून त्यांचे आदेश प्राप्त होईपर्यंत तुळजापूर शहरामध्ये भरणारा आठवडी बाजार हा मंगळवारच्या दिवशी भरविण्यात येणार आहे तसेच धाराशिव रोड राज पॅलेस ते शुक्रवार पेठ हा मार्ग हा भाविकांसाठी मोकळा राहणार आहे व व्यापायांची वाहने हाडको मैदान व आठवडी बाजार पार्किंग या ठिकाणी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तरी यांची सर्व नागरिक, व्यापायांनी व शेतकरी यांनी नोंद घ्यावी असे आव्हान पालिकेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.