ब्रेकिंगमहाराष्ट्र
सिंदफळ येथील वर्गणीमुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
सिंदफळ येथील वर्गणीमुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

सिंदफळ येथील वर्गणीमुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील वर्गणीमुक्त होत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक उस्तव समितीच्या वतीने दिनांक 30 एप्रिल रोजी होणार आहे.
तसेच उस्तव अध्यक्ष पदी राम सिद्धगणेश ,उपाध्यक्ष पदी अक्षय शितोळे तर सचिव पदी सतीश जाधव यांची निवड करण्यात आली आहे… आंबेडकर उस्तव समितीची बैठक बहुजन स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश सिद्धगणेश यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली व यात कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यात मिरवणूक प्रमुख मेघराज सिद्धगणेश,रमेश सिद्धगणेश,मारुती शितोळे, दयानंद सिद्धगणेश,दत्ता सिद्धगणेश, अमर सिद्धगणेश,राम शितोळे,अविनाश वडवराव,मेसू सिद्धगणेश यांची निवड करण्यात आली.