भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने सक्तार
पत्रकार -गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने सक्तार
______________________________
भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे यांच्या वतीने यथोचित सक्तार करण्यात आला। यावेळी मेडिकल असोसिएशन लोहारा तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, पं। स। माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, विकास घोडके सर, युवा नेते ओम कोरे, भगवान दादा मक्तेदार तसेच सा विकासपर्व कार्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष तथा संपादक महेबुब उर्फ़ मुन्ना फकिर यांच्या वतीने यथोचित सक्तार करण्यात आला यावेळी नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, इकबाल कुरेशी, सादिक फकिर, रमेश रेणके, सौदा रोडगे, वसिम फकिर, सुरेश थोरात, सरफराज फकिर, रसुल खुटेपड, आरुण सारंग, सौदागर गुरुजी, हुकुम इनामदार, फजलुर सय्यद, अदि उपस्थित होते
जगदंबा मंदिर टृस्ट तथा दयानंद गिरी मित्र मंडळ लोहारा यांच्या वतीने यथोचित सक्तार करण्यात आला। यावेळी जगदंबा मंदिर टृस्टचे सतिश गिरी, प्रविण कांबळे, प्राचार्य शहाजी जाधव, अजय गोसावी, प्रतिक गिरी, सिद्राम नरुणे, प्रशांत थोरात, रमेश गवळी, अदि उपस्थित होते
भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाधयक्ष यांचा वाढदिवसानिमित्त धाराशिवभाजपा जिलहा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे यांचया वतीने सक्तार करणयात आला। यावेळी भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, पत्रकार बालाजी बिराजदार, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे,
राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट लोहारा शहराधयक्ष नाना पाटील, प्रमोद पोतदार, अदि उपस्थित होते।