ब्रेकिंग
भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यावतीने दत्ताभाऊ कुलकर्णी सत्कार करून शुभेच्छा
Post- गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
धाराशिव भारतीय जनता पार्टी च्या जिल्हाध्यक्ष पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अनिल काळे, अॅड. नितीन भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसिंहा राजेनिंबाळकर, यांच्यासह भारतीय जनता पार्टी चे सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.