आत्ताच वेळ आहे नाही तर महाराष्ट्राच बिहार कोयला वेळ लागनार नाही – स्वराज्य शक्ती सेना संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे
उप संपादक ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आत्ताच वेळ आहे नाही तर महाराष्ट्राच बिहार कोयला वेळ लागनार नाही – स्वराज्य शक्ती सेना संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे
धाराशिव : प्रतिनिधी
राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता नवनवीन लोकांनी राजकारनात यावे आपल्या महाराष्ट्राचा बिहार मी असं होऊ देणार नाही असे स्वराज्य शक्ती सेना संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी धाराशिव येथे आपल्या आयोजीत मराठवाडा दौऱ्याच्या पहिल्या दिवशी बुधवार दि.२१ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या.
सध्याचे राजकीय परिस्थिती सगळे बघू शकता सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत जनतेवर अन्याय अत्याचार चालू आहे. ही गोष्ट बघून मी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढला आहे, जर आपल्याला लोकशाही वाचवायची आहे, खाजगीकरण थांबवायचे आहे, शेतकऱ्यांना लोकांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्यात, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, नदीजोड प्रकल्प करायचा आहे, गुंडा गर्दी थांबवायची आहे, महिलांना न्याय द्यायचा द्यायचाय आहे, शेतकरी आत्महत्या थांबवायच्या आहे, ऊसतोड कामगारांना त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर नवीन लोकांनी राजकारणात यावे लागेल आणि पुढाकार घ्यावा लागेल लोकशाही संपली आहे. घराणेशाहीमुळे हुकूमशाही चालू आहे आणि हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या लोकांना घेऊन मोठ्या पदावर नेमणूक केलेली आहे. त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना संध्याच्या युगात न्याय भेटत नाही. यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी नव युवक युवतींनी राजकारणात यावे आणि एक राजकीय क्रांती घडवावी. एका खुनी व्यक्तीला एका वर्षात बेल होते पण एक महिला जर न्यायासाठी फिरत असताना दहा विस वर्ष कोर्ट कचेरीच्या चकरा माराव्या लागतात. आज पोलीस स्टेशन मध्येच गुंडांना राजाश्रय आहे. आपल्या महाराष्ट्राचा बिहार मी असं होऊ देणार नाही नसल्याचे या विन करुणा मुंडे यांनी बोलताना म्हणाले.