तहसीलदार योगिता कोल्हे यांची मुंबई येथे बदली
तहसीलदार योगिता कोल्हे यांची मुंबई येथे बदली

तहसीलदार योगिता कोल्हे यांची मुंबई येथे बदली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांची साडेचार वर्षांनंतर मुंबई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ कार्यालयात बदली झाली आहे. कोल्हे यांनी एक वर्ष तुळजापूर तहसीलदार म्हणून होत्या.व साडेतीन वर्ष श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले.
श्रीमती योगिता कोल्हे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन यांच्या निरोप समारंभ आयोजित कार्यक्रम यावेळी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे, सिध्देश्वर इन्तुले, राजकुमार भोसले, प्रविण अमृतराव, अनिल चव्हाण, विश्वास कदम, मार्तंड दिक्षित, महेश आदमाने, ओंकार काटकर, सुरक्षा निरीक्षक सुरक्षा रक्षक, स्वच्छता निरिक्षक स्वच्छता कर्मचारी तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष व इतर पुजारी मंडळाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंदीर संस्थानचे अधिकारी, कर्मचारीवृंद उपस्थित