न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तंदूर रोटी देण्याच्या कारणावरून खून 

तंदूर रोटी देण्याच्या कारणावरून खून

अंबी /न्यूज सिक्सर 

जेजला, ता. भुम येथील- सिंधु ऊर् सिंधुबाई पांडुरंग नलवडे यांचा मुलगा  नामे- लक्ष्मण उर्फ बप्पा पांडुरंग नलवडे वय 30 वर्षे  हा दि.20.06.2023 रोजी 20.30 वा. सु. अंबीका ढाबा अंबी येथे अंबी, ता. भुम येथील-आशिष बिभीषण शेजाळ यांनी तंदुर रोटी देण्याच्या कारणावरुन आशिष यांनी लक्ष्मण यास  छातीवर, पोटावर डावे बाजूस चाकुने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. अशा मजकुराच्या मयताची आई- सिंधुबाई नलवाडे यांनी दि. 21.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे