ब्रेकिंग
भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा भाजपाच्या वतीने सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा शहरातील प्रितम मंगल कार्यालतात दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी लोहारा तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे नेते भाजपा लोहारा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, लक्ष्मण शिंदे, अदि उपस्थित होते.