
लोहारा (प्रतिनिधी)
अखंड हिंदूस्थानचे आराध्यदैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक, विश्ववंद्य, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, योगीराज,श्रीमंतयोगी, श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती लोहारा शहरात वत तालुक्यातील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्सव समितीच्या वतीने महराजच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी जेष्ठ नागन्ना वकील,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,नायब तहसीलदार मोरे झनगराध्यक्ष वैशाली खराडे,गटनेत्या सारिका बंगले,उपनगराध्यक्ष अमीन सुबेकर, पोलीस निरीक्षक अजित चिंतले,नगरसेवक अविनाश माळी,विजय कुमार ढगे,दिपक मुळे,प्रशांत काळे,शिवसेना(ठाकरे)पक्ष तालुका प्रमुख अमोल बिराजदार, भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, दगडू तिगाडे,शिवसेना शहर प्रमुख(ठाकरे)सलीम शेख, शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख शब्बीर गवंडी,शिवसेना नेते अभिमान खराडे,मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,बाळासाहेब पाटिल, केडी पाटील,विक्रांत संगशेट्टी,मा पस सदस्य दिपक रोडगे,भाजपा नेते दिनकर जावळे,आयुब शेख,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष नाना पाटिल,पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष उमेश देवकर,सतीश गिरी,प्रा.शहाजी जाधव,यशवंत चंदनशिवे यांच्या सह उत्सव समिती अध्यक्ष योगेश गरड,उपाध्यक्ष रोहन खराडे,सचिव सचिन माळी,प्रवीण कदम आदी उपस्थित होते.