ब्रेकिंग
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या सोबत भेट विकासासाठी अनेक विषयांवर चर्चा
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी तुळजापूर विधानसभा आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे, प्रविण पाठक, गुलचंद व्यवहारे, जिल्हा सरचिटणीस इंद्रजित देवकते, राजाभाऊ मलबा, अदि, उपस्थित होते.