रोटरी क्लब तुळजापूर चा पदग्रहण सोहळा संपन्न ! अध्यक्ष पदी कदम तर सचिव पदी प्रशांत अपराध यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदी कदम तर सचिव पदी प्रशांत अपराध यांची निवड करण्यात आली.

रोटरी क्लब तुळजापूर चा पदग्रहण सोहळा संपन्न !
अध्यक्ष पदी कदम तर सचिव पदी प्रशांत अपराध यांची निवड करण्यात आली.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
रोटरी क्लब तुळजापूर चा पदग्रहण सोहळा १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता संपन्न झाला यावेळी सुरेश कदम यांची अध्यक्ष पदी तर उद्योजक प्रशांत अपराध यांनी सचिव प पदी नियुक्ती करण्यात आल्या हि बैठक माजी प्रांतपाल मोहन देशपांडे , माजी प्रांतपाल विष्णू मोंढे सोलापूर व सहाय्यक प्रांतपाल संजय अस्वले यांच्या उपस्थितीत पार पडली. समाज परिवर्तनाची गरज असून परस्पर नाते संबंध घट्ट करून कुटुंब व्यवस्था अधिक चांगली करण्याची गरज आता आली आहे. आणि चला नाती जपूया असे उपक्रम राबविण्याची घोषणा केली क्लब चे अध्यक्ष आणि सचिव यानी केली.रोटरी क्लब तुळजापूर चे सर्व सदस्य सहकुटुंब हजर होते, या कार्यक्रमात स्वर्गीयवासी कदम पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि १५ ऑगस्ट निमित्त वृक्षारोपण ही करण्यात आले. यावेळी अध्यक्ष व सचिव प्रशांत अपराध ,सुरेश कदम यांनी त्यांचे कार्यकाळात राबविण्यात येणारे उपक्रम श्रावण महिन्यात दहा हजार वृक्ष लागवडीचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रम करिता शहरातील पत्रकार तसेच अनेक मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.