
लोहारा(प्रतिनिधी)
उमराह ( अरबी शब्द) अर्थ ‘आबादी वाली जगह पर जाना’) सऊदी अरब के हिजाज़ी क्षेत्र जिथे स्थित मुस्लिम धर्मियांचे पवित्र शहर तेथील तीर्थयात्रा करून आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी येतोचित सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे भाजपा लोहा तालुकाध्यक्ष व्यापारी मल्लिनाथ फावडे,हेमंत माळवदकर,कल्याण ढगे,बबन रनशूर यांच्यासह सर्व मित्र परिवार व राजकिय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
