
लोहारा -प्रतिनिधी
लोहारा येथे दि २८ रोजी हज़रत टीपू सुल्तान जयंती निम्मित ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुस्लिमिन AIMIM लोहारा तालुका आणि रेणुका ब्लड बँक धाराशिव यांच्या संयुक्त विध्यमानाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी ये६५ रक्तदात्यानी रक्तदान केले.रक्त दात्याना यावेळी फळ उपहार तसेच भेट म्हणून टिफिन बॉक्स देण्यात आले.
रक्तदान शिबीर उदघाटन पोलीस निरीक्षक अजित चिंतले, उपनगराध्यक्ष आयुब शेख,नगरसेवक अनिम सुंबेकर,शब्बीर गवंडी,यांच्या उपस्थिती करण्यात आले.यावेळी AIMIM लोहारा तालुका अध्यक्ष अमिरहामजा खुटेपड,आझाद ग्रुप अध्यक्ष अल्ताफ सुंबेकर,मैनुद्दीन बागवान,सकलेन सौदागर,मुकिम बागवान,इम्रान शेख,इब्राहिम पटेल,साजिद खुटेपड, साबीर सय्यद,तसेच रेणुका रक्तपेढीचे दिनेश चोले,अशोक गायकवाड,परशुराम वाघमारे, चेतन रणखांब,राजश्री गायकवाड,समर्थी निंबाळकर आदी नी सहकार्य केले
