ब्रेकिंग
प.स चे विस्तार अधिकारी जे.टी.वग्गे यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणुन पदोनत्ती निमित्त सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा प.स चे विस्तार अधिकारी (पंचायत विभाग) जे.टी.वग्गे यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणुन
लोहारा पंचायत समिती येथे पदोनत्ती झाल्याबद्दल लोहारा शहरात दि.26 नोव्हेंबर 2024 रोजी मित्र परिवाराच्यावतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा नगरसेवक अविनाश माळी, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पं.स. माजी सदस्य इंद्रजित लोमटे, सरपंच मारुती कार्ले (वि.पांढरी), तलाठी एस.एन.गायकवाड (उंडरगाव) ग्रामपंचायत सदस्य नारयण क्षीरसागर (हिप्परगा रवा), भारत माता मंदिरचे पुर्ण वेळ कार्यर्ते शंकर जाधव, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, पृथ्वीराज फुलसुंदर, ज्ञानेश्वर काडगावे, अदि उपस्थित होते.