ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
धाराशिव तालुक्यातील बहात्तर गावातून महाविकास आघाडीचे कैलास पाटील व धीरज पाटीलांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कैलास पाटील व धीरज पाटीलांना उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव तालुक्यातील बहात्तर गावातून महाविकास आघाडीचे कैलास पाटील व धीरज पाटीलांना उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा २४१ धाराशिव तालुक्यातील दि.१२ नोव्हेंबर रोजी बेंबळी येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदिप उर्के धिरज आप्पासाहेब कदम पाटील यांचा प्रभाग क्र.५ येथे डोर टू डोर प्रचार करण्यात आला.या वेळी बेंबळी येथील ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद देत सर्वांनी मतदान रुपी आशीर्वाद देत डोर टु डोर प्रचार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येणे उपस्थित होते.